महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे. प्रबोधनात्मक तसेच राष्ट्रीय चळवळीला पाठबळ देणारे, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वाङ्मयीन कला प्रकल्पांचे ते आश्रयदाते होते.
सुप्रशासनातून जनकल्याणाचा ध्यास घेणार्या राजांची ओळख करून देण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्था काम करत आहे. मुंबई सा.वि.व्य अधिनियम 1950 अन्वये क्रमांक : एफ-24596 (औ) दि. 01-12-2016 प्रमाणे नोंदणी झाली आहे.
महाराजा सयाजीराव यांचे लेखन, पत्रव्यवहार, प्रशासकीय अहवाल, सुप्रशासनाचे धोरण संबंधी दस्तऐवज शोधणे, त्याचे संकलन, संपादन, प्रकाशन आणि सामग्रीचे डिजीटलायझेशन करणे संस्था करीत आहे.
या राष्ट्रीय कामासाठी शासन, देणगीदार, अनुदान, ठेवी या माध्यमातून व प्रकाशन, कार्यशाळा, प्रशिक्षणातून कामाचे नियोजन करत आहोत.
अध्यक्ष : सी ए अशोक पाटील
सचिव: बाबा भांड
खजिनदार : सी ए प्रवीण मालुंजकर
पदाधिकारी : दिनेश पाटील, राजेंद्र मगर, धारा मालुंजकर, प्रतिमा साकेत
संस्थेस मिळणाऱ्या देणग्या आयकराच्या ८०जी कलमाखाली सवलतीस पात्र आहेत.
Income Tax Act. 1961 U/S 80G (5) (vi)
No. ITBA/EXM/S/80G/2019-20/1018507877(1)
Date : 30/09/2019
चेक वा ड्राफ्ट ‘महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्था’ या नावाने काढावा.
Maharaja Sayajirao Gaikwad Sanshodhan And Prashikshan Sanstha, Aurangabad
Bank: Bank of Baroda
A/C NO :- 37770200000405
IFSC CODE :- BARB0AURANG
Branch: BANK OF BARODA, CTS NO. 14882/1,
NEW OSMANPURA, CHHATRAPATI SAMBHAJINAGAR, 431001