सृष्टीची सेवा ईश्वराची मैत्री (भाषणे)

महाराजा सयाजीराव गायकवाडांनी धर्म, धर्मसुधारणा आणि जगातील नानाविध धर्माचे स्थान यावर व्याख्याने दिली. दुसर्‍या जागतिक धर्मपरिषदेत महाराजांनी   केलेले सुंदर भाषण आणि इतर धर्मविषयक व्याख्यानांचा संग्रह यात आहे.

सयाजीराव यांची भाषणे भाग – 5 (भाषणे)

महाराजा सयाजीरावांनी नानाविध प्रसंगी व्याख्याने दिली. त्यातील ‘उपेक्षित जाती-जमाती आणि पददलित’ या विषयांवरील व्याख्याने या खंडात आहेत.

युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड (गुजराती) (कादंबरी)

महाराजा सयाजीराव गायकवाड या प्रयोगशील सुधारणावादी राजाच्या जीवनावर ऐतिहासिक दस्तऐवजांचा धांडोळा घेऊन संशोधक वृत्तीने लिहिलेली गुजराती कादंबरी आहे.

युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड (हिंदी) (कादंबरी)

महाराजा सयाजीराव गायकवाड या प्रयोगशील सुधारणावादी राजाच्या जीवनावर ऐतिहासिक दस्तऐवजांचा धांडोळा घेऊन संशोधक वृत्तीने लिहिलेली हिंदी कादंबरी आहे.