
बालमित्रांसाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र
Book
बालमित्रांसाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र
बालपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या महाराजा सयाजीरावांची गोष्ट आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अनेक युगपुरुषांना मदत केली. त्यातील म. फुले आणि डॉ. आंबेडकर हे दोन युगपुरुष. यांच्यातील संबंधाबद्दलची माहिती या ग्रंथात आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्याच्या प्रजेसाठी अनेक कामे केली, मदत केली. त्याचबरोबर जन्मभूमीतील लोकांनाही मदत केली. त्यांच्या जन्मभूमीच्या ओढीविषयीची माहिती या ग्रंथात आहे.
महाराजा सयाजीरावांनी राज्यकारभार करताना पंचाहत्तर हजार हुजूर हुकूम काढले. त्यातील काही निवडक हुकूम या ग्रंथात आहेत.
महाराजा सयाजीराव गायकवाड हे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी विविध प्रसंगी केलेल्या भाषणांतून विचाररूपी धन मांडले आहे. या धनाचा संग्रह या ग्रंथात आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सर्व सुधारणांबरोबर स्त्री शिक्षणाच्या बाबतीत बडोदा राजाला अग्रेसर केले. या स्त्री शिक्षणाचा इतिहास या ग्रंथात आहे.
बडोदा संस्थानात इ.स. 1899-1900 साली मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी महाराजांनी राजाच्या प्रत्येक भागात फिरून उपाययोजना केल्या त्यावर आधारित केलेल्या नोंदी या ग्रंथात आहेत.
महाराजा सयाजीराव गायकवाड दुसर्या जागतिक धर्मपरिषदेचे अध्यक्ष होते. त्यावेळी ‘धर्माने गरीबाचे कैवारी व्हावे’ हा महत्त्वाचा संदेश दिलेले भाषण या ग्रंथात आहेत.
महाराजा सयाजीराव गायकवाड दुसर्या जागतिक धर्मपरिषदेचे अध्यक्ष होते. त्यावेळी ‘धर्माने गरीबाचे कैवारी व्हावे’ हा महत्त्वाचा संदेश दिलेले भाषण या ग्रंथात आहेत.