युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड – (मराठी) (कादंबरी)

युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड – (मराठी) (कादंबरी)

महाराजा सयाजीराव गायकवाड या प्रयोगशिल, सुधारणावादी राजाच्या जीवनावर ऐतिहासिक दस्तऐवजांचा धांडोळा घेऊन संशोधक वृत्तीने लिहिलेली कादंबरी आहे.