रिलिजन इन चेंजिंग वर्ल्ड (इंग्रजी) (भाषणे)

रिलिजन इन चेंजिंग वर्ल्ड (इंग्रजी) (भाषणे)

महाराजा सयाजीराव गायकवाड दुसर्‍या जागतिक धर्मपरिषदेचे अध्यक्ष होते. त्यावेळी ‘धर्माने गरीबाचे कैवारी व्हावे’ हा महत्त्वाचा संदेश दिलेले भाषण या ग्रंथात आहेत.