महाराजा सयाजीराव आणि जन्मभूमीची ओढ (इतिहास)

महाराजा सयाजीराव आणि जन्मभूमीची ओढ (इतिहास)

महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्याच्या प्रजेसाठी अनेक कामे केली, मदत केली. त्याचबरोबर जन्मभूमीतील लोकांनाही मदत केली. त्यांच्या जन्मभूमीच्या ओढीविषयीची माहिती या ग्रंथात आहे.