नोटस् ऑन द फेमिन टूर (इंग्रजी) (नोटस्)

नोटस् ऑन द फेमिन टूर (इंग्रजी) (नोटस्)

बडोदा संस्थानात इ.स. 1899-1900 साली मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी महाराजांनी राजाच्या प्रत्येक भागात फिरून उपाययोजना केल्या त्यावर आधारित केलेल्या नोंदी या ग्रंथात आहेत.